Author: माय कोकण टीम

रऊफ हजवानी यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर, राष्ट्रवादीत जल्लोष

दापोली : पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात शिवसेनेनं आणलेला ठराव 9 विरूद्ध 3 मतांनी मंजूर झाल्यानं सभापती रऊफ हजवानी यांना पायऊतार व्हावं लागत आहे. या अविश्वास ठरावाच्या बाजूनं शिवसेनेच्या 3 आणि…

बाहेर फिरणाऱ्या 142 जणांची अँटीजेन टेस्ट, 5 पॉझिटिव्ह

रत्नागिरी : १५ दिवसांसाठी कडक कर्फ्यू लागू होताच बिनकामाचे फिरणाऱ्या हौशा-नवश्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे दिवसभरात 142 जणांची प्रशासनाने कोरोना तपासणी केली आहे. त्यापैकी…

धक्कादयक : रविंद्र मुलुख यांचं निधन

दापोली : दापोली अर्बन बँकेचे कर्मचारी रविंद्र मुलुख यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. दापोली अर्बन बँकेत ते शिपाई या पदावर कर्यरत होतो. कामाच्या बाबतीत त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. त्याच्या…

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता , मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे…

अबब! दापोलीत एका दिवसात ८२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

८२ पैकी ६८ आरटीपीसीआर चाचणी केलेले रूग्ण आहेत तर १४ अँटीजन टेस्ट केलेले रूग्ण आहेत. या आकड्यांवरून दापोलीतली परिस्थिती फारच बिकट बनत चालली आहे. ( Dapoli corona uopdate)

दापोलीत एका दिवासात 6 मृत्यू

दापोली : कोरोना रूग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्ण एकट्या दापोली तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विक्राळ स्वरूप घेत आहे. दापोलीमध्ये गेल्या…

राज्यात 15 दिवसांसाठी कडक निर्बंध

मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार…

दहावी बारावी परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्यामुळे अनेकांनी परीक्षेचा फॉर्मच भरला नाही. त्या परीक्षा लवकर होणार असल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये धाकधूक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या सोबत झालेल्या बैठकीत…

सर्वात फालतू याचिका म्हणत वसीम रिझवी यांची जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, लावला ५० हजारांचा दंड

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी पवित्र कुरआनमधील काही आयती काढण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात तीव्र शब्दात नाराजी नोंदवत सुप्रीम कोर्टानं ती…

दापोली नगरपंचायतीचे सत्ताधारी स्वार्थी

दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खाजगी कोवीड सेंटरसाठी भाड्याने देण्यासाठी नगरपंचायतीमधील सत्ताधारी व्यक्तिगत स्वार्थासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी ऑनलाईन…