Author: माय कोकण टीम

जेसीआय दापोलीचा जैतरा सप्ताह उत्साहात साजरा

दापोली : जेसीआय या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जेसीआय भारत यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जैतरा २०२३ हा समाजपयोगी सप्ताह जेसीआय दापोली या संस्थेमार्फत दापोली मध्ये विविध उपक्रमांच्याद्वारे उत्साहात संपन्न झाला. दिनांक ९…

रत्नागिरी – महाड – वसई गाडीचा झाला हातखंबा येथे अपघात

अपघात स्थळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः उतरून केले मदत कार्य रत्नागिरी : राज्याचे उद्योमंत्री ना.उदय सामंत हे रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी वसई गाडीचा अपघात…

RDCC बॅंकेमार्फत विविध कार्यकारी सहकारी संस्थांकरीता कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी: केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामार्फत सहकार चळवळ बळकट करण्याकरीता तसेच सहकार चळवळ तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्या करीता विविध स्तरावर कार्यवाही करणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून “सहकार से…

दापोली टाळसुरेतून गायब मुलगा सापडला

दापोली : चार दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील चौदा वर्षीय मुलाच्या अपहरणाची बातमी आली आणि एकच खळबळ माजली. पोलीसांनी 13 सप्टेंबर रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. हा मुलगा सापडल्यानं…

मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे थॅलेसेमिया व डायबिटीस आजारावर एक महत्त्वाचे पाऊल

रत्नागिरी: फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत आहे. यामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता, अशा गोष्टींमध्ये कार्यरत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात…

आ. राजन साळवी यांच्या मातोश्रींचे निधन

रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे वृद्धपकाळाने सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा तेलीअळी संजय साळवी ह्यांच्या निवासस्थान निघून रत्नागिरी स्मशानभूमी…

भारतीय जनता पक्ष युवामोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर

दापोली : भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्येयुवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची निवड घोषित केली. गेल्या…

भारतीय तटरक्षक दलाकडून कुर्ली बीचवर आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिन साजरा

रत्नागिरी : आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी शहरा शेजारील कुर्ली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. आजच्या दिवशी जगभरात सागरी वनस्पती व प्राणी यांचे…

जयवंत जालगावकर आता बनले डॉ. जयवंत जालगावकर

अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांना आज दिल्लीतील एका भरगच्च कार्यक्रमात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका (California Public University of America) या युनिव्हर्सिटीकडून डॉक्टर ऑफ सोशल सायन्स इन को-ऑप. बॅंकिंग…

JSWच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी झापझाप झापलं

स्थानिकांना रोजगार हवा, कंत्राटी कामगारांना कायम करा रत्नागिरी : जेट्टीच्या अवतीभोवती जयगडच्या मच्छीमारांना त्रास देणाऱ्या जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलाच समाचार घेतला. मच्छीमारांना कोणताही त्रास होणार नाही,…