दापोलीच्या संख्या पोवार यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दापोली : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती खा. शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी […]

लाठीचार्जची चौकशी व्हावी, रत्नागिरी राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जची चौकशी व्हावी, अशी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी […]

सचिन तोडणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नवे तालुकाध्यक्ष

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दापोली तालुका अध्यक्षपदी सचिन तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन तोडणकर हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असून त्यांची […]

गणेशोत्सवापूर्वी आंबेत पुल सुरू होणार नाही! उरली सुरली अशा संपली

मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पुलाचे काम अंतीम टप्यात आलेले असताना ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी आठ वाजण्याचे दरम्यान जुन्या कॉलमचा कठडा कोसळल्याने त्यांचे आधारावर उभे करण्यात आलेल्या […]

वराडकर बेलोसेत चांद्रयान-३ ची यशोगाथा उलगडली

अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात – डॉ. दशरथ भोसले दापोली – अंतराळ संशोधनाचे मुळ संस्कृत ग्रंथात आहे. चंद्रयान-३ अवकाश संशोधकांना नवी दिशा देणारे ठरेल. अनेक […]

दापोली ड्रग्सचा इंटरनॅशनल कनेक्शन इंटरपोल तपासणार?

रत्नागिरी – दापोली समुद्र किनारी सापडलेल्या चरस या अंमली पदार्थाच्या बॅगांचा विषयी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थांच्या तस्करीचा विषय आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून बॅगांवर पाकिस्तान, अफगानिस्थानची […]

संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे स्टेशन परिसरात सापडल्यानं खळबळ

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळल्याने खळबळ माजली आहे. सुधीर मोरे यांचा त्या परिसरामध्ये चांगलाच धबधबा होता. अशात त्यांचा मृतदेह सापडणं ही गंभीर घटना आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे. सुधीर मोरे यांचा खून झाला आहे की, त्यांच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे, याबद्दलचा वेगवान तपास होणं गरजेचं आहे

तीन भोंदूबाबांना खेड पोलीसांनी ठोकल्या बेड्या

खेड: गुप्तधनाचे अमिष दाखवत महिलेची 41 लाखाची फसवणूक होण्याचा प्रकार खेड येथे घडला होता. महिलेनं फिर्याद देताच खेड पोलीसांनी वेगवान तपास करत अवघ्या तीन तासांत […]

सेक्सटॉर्शनच्या जाचाला कंटाळून चिपळूणात युवकाची आत्महत्या

चिपळूण – तालुक्यातील तिवरे या गावातील एक युवक सेक्सटॉर्शनच्या कचाट्यात सापडला आणि ब्लॅकमेल आणि धमकीमुळे शेवटी त्याने आत्महत्या केली. हा खळबळजनक घटना घडल्यामुळे आता पुणे मुंबईचं लोन चिपळूणसारख्या शहरांमध्ये आल्याची भीती व्यक्त होत आहे.

कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत ‘एक राखी’जवानांसाठी

एअरफोर्स स्टेशन ला राख्या रवाना!! दापोली : रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून, गतवर्षी प्रमाणे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन यावर्षी […]