Author: माय कोकण टीम

परशुराम ग्रामस्थ प्रांत व चिपळूण पोलीस ठाण्यावर धडक

महिलेच्या मृत्यूची चौकशी करा चिपळूण : तालुक्यातील पेढे सवतसडा येथील धबधब्यावरवपरशुराम पायरवाडी येथील सौ. चैतन्या चंद्रकांत मेटकर यांचा विचित्र अवस्थेत आढळून आला होता. या घटनेला काही दिवस होऊन देखील पोलीस…

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी

मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन मुंबई : अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या…

दापोलीत झालेल्या वादावादीत कोयता हल्ल्याची तक्रार

दापोली : शहरातील पोस्ट ऑफिस गल्लीसमोर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकावर कोयत्याने वार करून दुखापत केल्याची घटना बुधवारी (दि. ६ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

ईडी कोणालाही खटल्यापूर्वी फार काळ तुरुंगात ठेऊ शकत नाही – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली: दिल्ली दारु घोटाळा प्रकरणी बिनॉय बाबूंना जमीन देताना सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आहे. खटल्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने ईडीला…

सरपंच रवींद्र सातनाक उपोषण करणार

दाखल्यासाठी जाचक अटींमुळे घरकुल योजना कागदावर राहणार ? दापोली (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत असलेली जातीची अट खूपच जाचक आहे. यामुळे अनेक निराधार विधवा महिला या योजनेपासून…

सदानंद कदम सुप्रीम कोर्टात दाद मागणार!

दापोली साई रिसॉर्ट प्रकरण कदमांना हायकोर्टाचा दिलासा नाही मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना उच्च न्यायालयाने जामीन देण्यास बुधवारीनकार दिला. या निर्णयाविरोधात…

रत्नागिरी शहर पोलीसांनी बेकायदा सावकारी व्यवहार करणाऱ्या विरुद्ध केली कारवाई

रत्नागिरी : एका शासकिय सेवेतील फिर्यादीने पाच वर्षांपूर्वी आपण सेवेत येण्यापूर्वी मुंबई येथे एक फ्लॅट कर्ज काढून आपल्या नावावर घेतलेला होता. याच फ्लॅटचे कर्जाचे मासिक हप्ते तो आपल्या मासिक वेतनातून…

मातीशी नाते घट्ट करुया- डाॅ. संजय भावे

दापोली : प्रत्येक मनुष्याचा जन्मापासून ते मृत्युपर्यंत नेहमीच मातीशी संबंध येतो. मानवाच्या प्रत्येक विकासाच्या मुळाशी माती आहे. तशीच ती प्रत्येक पिकाच्या मुळाशीही असणे आवश्यक आहे. मृदा संवर्धन व मृदा जतन…

नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत झालेली भेट अविस्मरणीय- केदार साठे

दापोली – भारतीय नौदलाच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (ता. ४) रोजी कोकणातल्या, मालवण तालुक्यात राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अविस्मरणीय असल्याचे मत भाजपाचे…

दापोली नगरपंचायत हद्दीतील पवनचक्की कोसळली, गाडीचं मोठं नुकसान

दापोली : गेल्या अनेक वर्षांपासून नगरपंचायत आवारातील बंद पडलेल्या पवनचक्कीचा टॉवर एका कारवर कोसळण्याची घटना आज दुपारी घडली. टॉवर पडल्यावर मोठा आवाज आल्याचं आसपासच्या परिसरामध्ये घबराट पसरली. या घटनेमुळे टॉवर…