Author: माय कोकण टीम

सदानंद कदम यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना आज सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 11 महिन्यानंतर त्यांची जामिन मिळाला आहे. त्यांच्या…

महाराष्ट्राची संस्कृती मराठी बाणाच्या माध्यमातून सातासमुद्रपार – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक जाखडी लोककला त्याचबरोबर १५० कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव परपंरांवर आधारित ‘मराठी बाणा’ कलाकृतीने रविवारी रत्नागिरीकर मंत्रमुग्ध झाले. मराठी बाणा कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती साता…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच, निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही लढाई आता संपली आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. यामध्ये संस्थापक शरद पवारांना जबर राजकीय धक्का बसला आहे. अजित पवार गटाला पक्ष आणि…

बळवंत फाटक 100% माणूस

दापोली : “रंजन-विकास केंद्रा”च्या माझ्या एका तरूण कार्यकर्त्याचं तथा मित्राचं “100% माणसाचं” अकाली निधन झालं. आमचं नातं अनेक सीमा ओलांडून पार असणारं. त्याच्याविषयी न साहवणारं. बल्यासारख्या “तरूण माणसासाठी” अशा प्रकारचं…

क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत – उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धा रत्नागिरी : पुढील वर्षापासून तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव करावा. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. अशा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत,…

बळवंत फाटक यांचे दुःखद निधन

दापोली : शहरातील एसटी बुक स्टॉलचे मालक व सुप्रसिद्ध मंडप डेकोरेटर्स बळवंत क्रांतीकुमार फाटक यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 10.30 वा. राहत्या घरून…

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवा दापोली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

दापोली : राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा,…

अँटी करप्शन (ACB) कडून माझा निष्ठतेचे मोल दुर्दैवी… आ. राजन साळवी यांची भावनिक पोस्ट

रत्नागिरी : राजापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्यावरील ‘एसीबी’ची कारवाई सध्या चर्चेचा विषय आहे. त्यांच्या घरावर धाड पडली आणि रत्नागिरीतील राजकारण ढवळून निघालं आहे. आ. राजन…

व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमची मृत्यूशी अयशस्वी झुंज

रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांपासून रत्नागिरीमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम करणाऱ्या निलेश कदमची अन्अपेक्षित एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता पण असं काही होईल याची…

‘मी जात मानत नाही’ या वाक्याची उपयुक्तता शून्याच्या आसपास – कौशल इनामदार

सगळेच या विषयावर बोलत आहेत तर मीही जरा बोलतो. तुम्हाला यावर मत द्यावसं वाटलं तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की आधी हजार अंक उलटे मोजा. कारण वरवर स्फोटक वाटणारी…