दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम
दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…
दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…
दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली…
नाशिक: आविष्कार शिक्षणसंस्थेचे संस्थापक विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते साथी अरुण ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पाचवा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार चिपळूण येथील श्रमिक सहयोग संस्थेला प्रदान करण्यात आला. या संस्थेने दुर्गम…
नवी मुंबई: कलांश एंटरटेनमेंट आयोजित ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ च्या दुसऱ्या पर्वात ममता मोरे यांना ‘सर्वोत्कृष्ट सौंदर्य उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा २२ मार्च २०२५ रोजी…
दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका शाखेने या घटनेचा तीव्र निषेध…
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राजन साळवी आणि संजय कदम या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत झाली आहे. विधानसभा निवडणुकीत दापोली…
८०८ नवउद्योजकांची प्रकरणे मंजूर रत्नागिरी – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी…
खासदार रविंद्र वायकर यांनी घेतला पुढाकार नवी दिल्ली: दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या…
दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण…
रत्नागिरी: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 22 मार्च 2025 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 एप्रिल 2025 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)…