बहिरवली येथील घर आगीत भस्मसात, अश्रफ अहमद चौगुले यांच्यावर दुहेरी संकट

पंचनामा करण्यास कुणीही नव्हते; गरीब आपदग्रस्त डेरवणला दाखल खेड : तालुक्यातील बहिरवली नंबर २ मधील गरीब शेतकरी अश्रफ अहमद चौगुले यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथे […]

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रात्यक्षिकातून दुग्धोत्पादनावर कार्यशाळा

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि घरडा फाऊंडेशन, लोटे, खेड आणि कामधेनू कृषि विकास प्रतिष्ठान जालगांव, तंटामुक्त व पर्यावरण संतुलित […]

फळपीक विमा योजनेचे पैसे नाहीत, खेड कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे गुरुवारी आंदोलन

खेड : तालुक्यातील शेतकऱ्याना सन २०२२-२३ यावर्षीचा फळपीक विमा योजनेचा रिलायन्स कंपनीचा १३ हजार रुपयांचा प्रिमियम बँकेमार्फत परस्पर भरलेला असतानाही कंपनीने हा विमा रकमेचा परतावा […]

भरधाव वेगतील दुचाकीची मालवाहू रिक्षाला धडक, युवक ठार

खेड : मालवाहू रिक्षा टेम्पोला दुचाकीची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू होण्याची घटना रविवारी सायंकाळी कुंभाड पुलाजवळ घडली. अंकीत तांबे  ( वय  – 23 , […]

आंबवली येथे जलसंधारण मधून ४० कोटीचे धरण उभारणार – आमदार योगेश कदम

अस्तान गणातील विकास कामांचे भूमिपूजन खेड : ‘अस्तान पंचायत समिती गणातील आंबवली गावात जलसंधारण योजनेतून ४० कोटींचे धरण उभारण्यात येणार आहे. लवकरच या धरणाचा शुभारंभ […]

आवाशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीचे सांबराचा मृत्यू

खेड : – तालुक्यातील आवाशी येथे दि.१६/११/२०२३ रोजी सकाळी पहाटे ४.०० ते ५.०० चे सुमारास मौजे आवाशी गावाच्या हद्दीमध्ये मुंबई गोवा हायवे क्र. ६६ वर […]

भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये दाखल

रत्नागिरी : भारताने आज अतिशय दमदार खेळ दाखवत न्युझीलँडचा 70 धावांनी सेमी फायनल मध्ये धूवा उडवला. आजच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने बाजी मारून आपली जागा […]

वाकवली येथे दुर्मिळ पाणमांजराला जीवनदान

दापोली : तालुक्यातील वाकवली येथे १२ नोव्हेंबर रोजी राजाराम शिगवण यांचे शेतातील पाण्याच्या टाकीत कोणता तरी प्राणी पडल्याचे राजाराम शिगवण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ […]

…तर आज कोल्हापुरातून सिकंदरची मिरवणूक काढली असती

पै. सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा पुण्यात किताब जिंकला. मानाची गदा खांद्यावर घेत मध्यरात्री आपली कर्मभूमी, कुस्ती पंढरी, कोल्हापूर नगरी गाठली. सिकंदरचे वस्ताद विश्वास हारुगले त्याची […]

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी लॅपटॉप ताब्यात

रत्नागिरी:- दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी निलीमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून लॅपटॉप जप्त केला. या लॅपटॉपमधील माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात […]