दापोलीत 2 तर जिल्ह्यात 48 नवे कोरोना रुग्ण

corona update
Corona

रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे
याचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी 14
कामथे 10
कळंबणी 19
दापोली 2
देवरुख 1

अँटीजेन 2

होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Ad

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*