दापोलीत हळू सायकल चालवण्याची स्पर्धा
दापोली : आझाद मैदानात दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ळी 9.00 वाजता १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लहान वयोगट व खुला गट…
दापोली : आझाद मैदानात दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ळी 9.00 वाजता १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लहान वयोगट व खुला गट…
दापोली (अंबरीश गुरव) : सायकलप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सर्वांनी सायकल चालवून आरोग्य जपावे या जनजागृतीसाठी दापोलीकर रविवारी व्हेलंटाईन दिनी म्हणजे १४ फेब्रुवारी २०२१ रोजी सायकल फेरी काढणार…
रत्नागिरी – शहरा नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ. रहमत अलिमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. मला कालावधी खूप कमी मिळाला असल्याची जाणीव…
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) सन 2021-22 राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सिंधुदुर्ग ज्ल्ह्यिाच्या विकासासाठी 170 कोटी…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन , वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली जिल्हा अजिंक्य पदाच्या कुस्ती स्पर्धा शुक्रवार दि. १९…
दापोली- हर्णे येथील मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे त्यामूळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात…
दापोली:- दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे मधुकर बामा पाटील-४० या तरुणाचा समुद्रात पडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० दरम्यान मधुकर पाटील हे बेपत्ता…
रत्नागिरी : कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु झाली आहे. सुरूवातीला कोरोना वॉरियर्सना लस दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग, मुख्य कार्यकारी…
दापोली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड सोमवारी करण्यात आली. मंगळवार व बुधवारी काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया होणार आहे.
रत्नागिरी:- विजबिल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचे जाहीर करुन आपण हुकुमशहा आहोत, हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे. वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि भाजप रोखठोक उत्तर…