Tag: ratnagiri

‘त्या’ तरुणीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल ; … तर ती वाचू शकली असती?

या पोस्टमध्ये ती आयुष्य संपवण्याच्या गोष्टींबद्दल बोलत आहे. यात तिने आई, वडिलांवर प्रेम करणं कधीच थांबवणार नसल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे गूढ अधिकच वाढत चाललं आहे.

अंगारकी संकष्टी निमित्त होणारी गणपतीपुळेची यात्रा रद्द, मंदिरही दर्शनसाठी बंद

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२ मार्च रोजीची गणपतीपुळे येथील अंगारकी संकष्टी निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू

रत्नागिरी:- शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे सुरू झाली म्हणजे कोरोना कुठेतरी पळून गेला, असे समजू नका. आपल्याकडे कोरोनाचा नवीन स्ट्रेन (प्रकार) अजून आला नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे.…

जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली या गटात या स्पर्धा…

पोलीस हाच जनतेचा खरा मित्र ! – पोउनि चांदणे

खेड – पोलिसापासून चार हात दूर राहणे हीपोलिसांबाबत जनतेच्या मनात असणारी भावना कुठेतरी थांबली पाहिजे. ही मानसिकता बदलली पाहिजे कारण पोलीस हे जनतेच्या सुरक्षेसाठी ऊन, वारा, पाऊस याची तमा न…

कोव्हिड लसिकरण आणि आत्मनिरर्भर भारत जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या…

गतीमंद मुलीवर बलात्कार

संगमेश्वर – तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी दत्तात्रय लऊ रहाटे (३१) व गणेश लऊ रहाटे (३०)…

ओम साईराम मित्रमंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न; डॉ. पवन सावंत यांचे विशेष योगदान

दापोली : शहरातील ओम साईराम मित्रमंडळ दापोली ( दापोलीचा राजा ) या मंडळातर्फे आज दिनांक १७ /०२/ २०२१ रोजी एस टी कर्मचाऱ्यांकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.…

रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9741वर पोहोचली आहे. आज 7 रुग्ण बरे झाल्यानं बरे झालेल्यांची…

महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी आवश्यक

रत्नागिरी : आजपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी परिपत्रकाव्दारे केला आहे.…