2 जून पासून आठ दिवस जिल्हा बंद, दुधही घरपोच मागवावा लागणार!

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रतिबंध लागू […]

रत्नागिरीतील फिरते लसीकरण केंद्राचा पॅटर्न सिंधुदुर्ग येथेही राबवणार : ना. उदय सामंत

मोबाईल व्हॅक्सीनेशनचे केले तोंडभरून कौतुक रत्नागिरी : कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीत […]

केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन मार्फत लाखांची औषधे मातृमंदिरला सुपूर्द

संगमेश्वर : कोविड रुग्णांना उपचारादरम्यान येणारा  औषधांचा मोठा खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएशनच्या माध्यमातून मातृमंदिरच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला’ जवळपास 4 […]

कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सीजन पुरवठयास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

200 खाटांचे समर्पित रुग्णालय रत्नागिरीसह ओणीतील 30 खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण रत्नागिरी : कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेडस् व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्स आदि […]

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा […]

म्यूकरमायकोसीसची लक्षणे कोणती? हा आजार बरा होतो का?

रत्नागिरी : कोविड झालेल्या रूग्णांना राज्यात काही ठिकाणी म्यूकरमायकोसीस या बुरशीजन्य (काळी बुरशी) आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारी म्हणून आजाराविषयी खरी माहिती आत्मसात […]

शॉर्ट फिल्म ‘नवी सुरुवात’ रिलीज

युट्युबवर प्रदर्शित; सात मिनिटांच्या शॉर्ट फिल्म भरभरून प्रतिसाद रत्नागिरीन्यु एरा प्रोडक्शन्स आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली ‘नवी सुरुवात’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच यु […]

कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी […]

रत्नागिरित परिचारिकांना आनंद देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित “आशा ..एक मनोरंजनात्मक मोटिवेशन कार्यक्रम” सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले […]

कोरोना गेल्यावर यंत्रखरेदीचा भांडाफोड करणार – भाजपा

रत्नागिरी – कोरोना आहे म्हणून यंत्रखरेदी केली जात आहे. कोरोना जाईल तेव्हा या सगळ्याचा भांडाफोड करणार, असा इशारा भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी […]