Tag: ratnagiri

नदीम मुजावर यांची काँग्रेस अल्पसंख्यांक रत्नागिरी शहराध्यक्षपदी निवड

रत्नागिरी :- काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग रत्नागिरीच्या शहराध्यक्षपदी नदीम मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस माजी…

अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळेत भाविकांना समुद्रात प्रवेश करण्यावर बंदी

सद्यस्थितीत कोविड - 19 या साथीच्या रोगाची महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तसेच श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शना नंतर किंवा दर्शना आधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत…

मंडणगड आंबडवेच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 06 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे मुळ गाव असणाऱ्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे यथे मुख्य सोहळा होणार आहे.…

झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला. मात्र…

झरेवाडीतील पाटीलबुवा विनयभंग प्रकरणी निर्दोष

रत्नागिरी:- तालुक्यातील झरेवाडी येथील बहुचर्चित श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याचा साथिदार जयंत रावराणे यांची विनयभंगाच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या खटल्याचा निकाल दिला. मात्र…

पतीनं स्वतःच्या पत्नीचीच केली फसवणूक, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- पत्नीच्या बनावट सह्या करुन तिच्या नावे असलेला 4 लाख 50 हजार रुपयांचा टिप्पर (डंपर) आपल्या नावे हस्तांतरीत केल्याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

27 एस. टी. कामगारांचे निलंबन

रत्नागिरी – संपात सहभागी न होता सेवेत राहणाऱ्या चालक आणि वाहकाना थांबवून त्यांच्या गळ्यात हार घातल्याचे कारण दाखवून रत्नागिरीतील 18 आणि राजापूर मधील 9 एस.टी. कामगारांचे पुढील आदेश येईपर्यंत एसटी…

अशा संधीसाधु लोकांना जनता चांगलीच ओळखून : आमदार योगेश कदम

रत्नागिरी : शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेस मध्ये जाणाऱ्या आमदारांसह १३ जणांच्या यादी रामदास कदम यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होते असा आरोप माजी खासदार आणि भाजप चे प्रदेश…

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 51 पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात 24 तासात 32 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले…

मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव सुनीता चंद्रकांत गुरव (६५)असे आहे.…