मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय […]

रत्नागिरीच्या मांडवी बीचवर ९ एप्रिल रोजी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे उद्घाटन

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरीच्या […]

जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन

पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी […]

थरारक कारवाई: रत्नागिरीत 77,500 रुपयांची हिरोईन जप्त

आज रत्नागिरीत रामनवमीचा उत्सव जोरात सुरू होता. रस्त्यावर मिरवणुका, ढोल-ताशांचा नाद आणि लोकांची गर्दी यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पण या सणाच्या धामधुमीतही स्थानिक गुन्हे […]

दापोली तालुक्यातील भाजपा कार्यालयात भाजपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली, दिनांक ५ एप्रिल २०२५ – दापोली तालुक्यातील केळसकर नाका येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार […]

13 बांगलादेशी दोषी, 6 महिन्यांची मिळाली शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या 13 बांग्लादेशी नागरिकांना न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. […]

दाभोळ-दापोली मार्गावर भीषण बस अपघात: चालकाच्या निष्काळजीपणामुळे 7 प्रवासी जखमी!

कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांमध्ये वाढ दापोली : रत्नागिरी विभागातील दाभोळ-दापोली मार्गावर गुरुवारी (03 एप्रिल 2025) सकाळी सुमारे 11.45 वाजता झालेल्या भीषण बस अपघाताने कोकणातील […]

दापोलीत निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटरचे  राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन

दापोली: शहरातील शर्वरी सदन, मेहता हॉस्पिटल येथे डॉ. समीक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांच्या ‘निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन […]

कर्दे (दापोली) गावच्या पर्यटन विकासासाठी १४ कोटींहून अधिक निधी मंजूर

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या खात्याने मंजूर केला निधी दापोली : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील उत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून […]

बलात्कार आणि पॉक्सोच्या आरोपातून दापोलीतील एकाची निर्दोष मुक्तता

विधीज्ञ महेंद्र बांद्रे यांचा युक्तिवाद ग्राह्य खेड – लॉकडाऊन काळात (डिसेंबर २०२०) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अडखळ (जि. रत्नागिरी) येथील ३५ वर्षीय राजेश […]