Tag: ratnagiri

मुकुल माधव विद्यालयाचा १५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी – मुकुल माधव विद्यालयाने आपला १५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांनी दान केलेल्या १० एकर जागेवर मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकाराने स्थापन…

दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात…

रत्नागिरीत अविनाश धर्माधिकारी यांचे “ऑपरेशन सिंदूर: पूर्वपीठिका आणि उत्तरदायित्व” या विषयावर व्याख्यान

रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे निवृत्त सनदी अधिकारी आणि…

जमीर खलफे यांची संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : गेल्या सात वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर…

पत्रकार राजन चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एलएलबी परीक्षेत मिळवले यश

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आर्थिक हलाखी आणि अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of Laws) परीक्षेत घवघवीत यश संपादन…

मंडणगडात पाच नव्या एसटी बसेसचे लोकार्पण

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पुढाकार मंडणगड: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खेड आगार, रत्नागिरी विभागामार्फत जुन्या बसगाड्यांच्या जागी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या पाच एसटी बसेस आज मंडणगड एसटी आगारात सेवेत…

भाजप महिला मोर्चा, new रत्नागिरीतर्फे प्रभाग क्रमांक १४ मध्ये उत्साहपूर्ण छत्री वाटप कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या सौजन्याने हा सामाजिक…

हिंदीला तिसरी भाषा म्हणून लादण्यास दापोली मनसेचा तीव्र विरोध

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला तिसरी भाषा म्हणून मराठी जनतेवर लादण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडाडून विरोध करणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि अस्मितेच्या रक्षणासाठी हा…

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा पॅरोलवर फरार न्यायबंदी नवी मुंबईतून स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

रत्नागिरी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि पॅरोलवर फरार झालेला न्यायबंदी चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (वय 33) याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नवी मुंबईतून जेरबंद केले आहे. गेल्या…

सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात

रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेच्या मुख्य आयोजकांमध्ये ॲड. जया उदय सामंत, तसेच धर्मसिंह चौहान, विनिता गोखले, निलेश मिराजकर,…