Tag: ratnagiri

रत्नागिरीतून तिघांना तडीपार, महिलेचा समावेश

रत्नागिरी – रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) तिघांना तडीपारीचे आदेश दिले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तडीपार करण्यात आलेल्यांमध्ये झाडगाव येथील हेमंत भास्कर पाटील, राजिवडा येथील रिहाना…

‘नो कॉम्प्रोमाईझ! रत्नागिरीला अमली पदार्थमुक्त करा’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा

रत्नागिरी: “अमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा आहे. यात कोणतीही तडजोड चालणार नाही!” असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला आहे. अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन…

गटशिक्षणाधिकारी सांगडे यांचेकडून साखळोली शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव

दापोली : दापोली तालुक्याचे नवनिर्वाचित गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी आज सकाळी साखळोली नं. १ शाळेला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील पॅट चाचणी, शाळा दुरुस्तीचे काम आणि शालेय कामकाजाची…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवारी जय भीम पदयात्रा

रत्नागिरी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रविवार 13 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेचा…

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांनी 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प केला आहे. रत्नागिरी हा उद्योगांचे केंद्र म्हणून उदयाला येत असून, पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी…

मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय अधिवेशन 12 व 13 एप्रिल रोजी दापोलीत

दापोली : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे 63 वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक 12 व…

रत्नागिरीच्या मांडवी बीचवर ९ एप्रिल रोजी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे उद्घाटन

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग…

जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग प्रतिबंधक लस: तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन

पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांना कर्करोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एचपीव्ही लस देण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात…

थरारक कारवाई: रत्नागिरीत 77,500 रुपयांची हिरोईन जप्त

आज रत्नागिरीत रामनवमीचा उत्सव जोरात सुरू होता. रस्त्यावर मिरवणुका, ढोल-ताशांचा नाद आणि लोकांची गर्दी यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. पण या सणाच्या धामधुमीतही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचं तीक्ष्ण लक्ष…

दापोली तालुक्यातील भाजपा कार्यालयात भाजपाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली, दिनांक ५ एप्रिल २०२५ – दापोली तालुक्यातील केळसकर नाका येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) कार्यालयात आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष…