Tag: my kokan

कोमसाप दापोलीच्या वतीने निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन

दापोली- कोकणचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीच्या वतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दापोली तालुकास्तरीय निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

कोमसाप दापोलीची मासिक सभा

दापोली- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा दापोलीची मासिक सभा नुकतीच दापोली येथील रामराजे महाविद्यालयात पार पडली. कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखालील सभेसाठीच्या व्यासपीठावर बाबू घाडीगांवकर, कुणाल मंडलीक, शमशाद…

जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना 24 तासांत अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कारवाई रत्नागिरी : दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 08.45 वा.चे सुमारास हरी ओम मंगल कार्यालय (लता टॉकीज) गाडीतळ येथील वॉशींग रॅम्प जवळ असलेल्या घरामधील एकट्याच असलेल्या एका…

दापोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का

दापोली न. पं.च्या उपनगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांचा वेगळा गट माय कोकणची बातमी ठरली खरी दापोली : दापोलीतील राजकारणामध्ये मोठी आणि खासदार सुनील तटकरे यांना धक्का देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

दापोलीमध्ये होणार राजकीय भूकंप

सर्वच राजकीय पक्ष लावतायत जोरदार फिल्डिंग दापोली : विधानसभेची चाहूल सर्वत्र लागू लागली आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील निवडणुकांचे…

खेडमधील आधारकार्ड केंद्रात अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

खेड:- खेडमध्ये एका दुकानात कामाला असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका राजकीय पुढाऱ्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला. एका आधारकार्ड केंद्र कार्यालयात तरूणीशी चाळे करताना त्याच समाजातीला काही महिलांसह…

दापोलीतील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’

दापोली- येथील सावंत परिवाराचा प्रसिद्ध ‘शिवनेरी गणपती’ गेल्या पंचावन्न वर्षांपासून सावंत परिवाराच्या दापोली बुरोंडी नाका येथील ‘शिवनेरी’ निवासस्थानी विराजमान होत असून दरवर्षी एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक देखाव्यासाठी हा सावंत परिवाराचा…

“कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा” निकाल जाहीर

रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर-देवरुख तालुक्यांचे निकाल जाहीर रत्नागिरी : कांचन डिजिटल आणि भैय्या तथा किरण सामंत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य “कांचन डिजिटल गणेशोत्सव घरगुती सजावट स्पर्धा” आयोजित…

शिंदेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; सहदेव बेटकर ‘काँग्रेसवासी’

‘काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात गतवैभव प्राप्त करून देणार’ मुंबई : गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या विरोधात एक वर्षांपूर्वी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ज्यांच्या नावाची घोषणा केली होती त्या सहदेव…

कवी चेतन राणे म्हणजे चैतन्याचा सळसळता झरा!

कवी मंगेश पाडगावकर यांच्या सानिध्यात बहरलेला साहित्यिक कवी चेतन राणे माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असल्यामुळे ‘अहो राणे’ न म्हणता चेतन सध्या तुझं नवीन काय चाललंय? असेच मी विचारतो. आता तर…