बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंचं स्वप्न साकार होणार

सागरी मार्गावरील सहा पुलांच्या उभारणीसाठी 3 हजार 105 कोटी रत्नागिरी – राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी रस्ता व्हावा म्हणून […]

ॲड. सिद्धेश बुटाला अधिवक्ता परिषदेच्या खेड तालुका अध्यक्षपदी

खेड – अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या कार्यकारीणी नियुक्तिचा कार्यक्रम खेड येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲड. पारिजात पांडे (बार […]

रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वरचष्मा

रत्नागिरी : जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणूक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बोलबाला बघायला मिळाला. 51 ग्रामपंचायतींपैकी 24 ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं बाजी […]

माजी नगरसेवक संजय वाडकर यांचं निधन

दापोली : दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संजय वाडकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं आहे. ते अत्यंत मितभाषी आणि प्रेमळ होते. त्यांचा जनसंपर्क खूप […]

अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान; गुन्हा दाखल

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे एका सोळा वर्षे चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला मातृत्व प्रदान केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत दाभोळ […]

दापोलीतील भारतीय जैन संघटनेच्या शाखाने राबविला अभिनव उपक्रम

दापोली : आजकाल सणवारी नुसतीच, व्हॉट्स अप व इलेक्ट्रोनिक मीडिया पुरती मर्यादित होत चाललीय . याला छेद देण्यासाठी, भारतीय जैन संघटना दापोली यांनी आपापसात स्नेह […]

रूद्र जाधव तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजयी

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या रुद्र मंगेश जाधव याने आपल्या उल्लेखनीय भाषण कौशल्याने ‘प्लास्टिक बंदी : काळाची गरज’ या विषयासाठी प्रथम क्रमांक […]

दापोलीत भावकीत कंदाल, 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

दापोली – शहरातील काळकाई कोंड इथं मालमत्तेच्या वादातून भावकीत कंदाल झाल्यानं दापोली पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील माणसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये 14 जणांच्या […]

मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याची एकही तक्रार नाही – रत्नागिरी पोलीस

रत्नागिरी : गेल्या काही दिवसापासुन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये Social media जसे Whatsapp, Facebook, twitter इ. समाजमाध्यमांद्वारे शालेय मुले पळविणारी टोळी दाखल / सक्रिय / तीन मुलांचे […]

ईगल स्केटर्स क्लब,दापोलीच्या खेळाडूंचा विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न

दापोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ईगल स्केटर्स क्लब,दापोलीचे खेळाडू कु. प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे आणि कुमारी सई महेश महाडिक यांनी आपल्या महान […]