कोंकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड

नवी मुंबई : कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड झाली आहे. विभागीय माहिती कार्यालय कोंकण भवन या ठिकाणी आयोजित बैठकीत ही निवड […]

जागतिक उद्योजक दिनानिमित्त दापोली कृषी महाविद्यालयात कृषी पर्यटनावर व्याख्यान

दापोली – शहरातील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षामध्ये उद्योजकता विकास आणि व्यवसाय संवाद या विषयावरील शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यासाठी कृषी पर्यटन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी संग्राम गायकवाडला न्यायालयीन कोठडी

दापोली : निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ […]

दापोली भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची दमदार कामगिरी

दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथे राहणा-या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे […]

निलीमा चव्हाण मृत्य प्रकरणी दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर अटकेत

दापोली:- निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. निलीमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला […]

दापोलीतील अपघातामधील मृतांच्या वारसाना ५ लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर

जखमींचा सर्व खर्च शासन करणार, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद जोशी आळी या ठिकाणी ट्रक आणि वडाप यांची समोरासमोर […]

दापोली आसूद अपघातात सात जणांचा मृत्यू

दापोली : तालुक्यातील आसूद जोशी आळी इथं झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे. मॅक्झिमो गाडीच्या चालकासह 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दापोलीतून आंजर्ले कडे प्रवासी […]

डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

दापोली – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. […]

बँकेच्या निवडणुकीला सामोरे जायला मी घाबरत नाही पण…

दापोली – मला आजही दापोली अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी असेच वाटत आहे, कारण निवडणुकीमुळे बँकेवर १५ लाखांचा अधिकचा बोजा पडणार आहे. त्यामुळे मी निवडणुकीला […]

दापोलीतील अवकाश निरीक्षण सत्राला उदंड प्रतिसाद

दापोली : शहरा शेजारील जालगाव येथील शारदा क्लासेस, दापोली आणि आर्क एज्यूकेटर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘नाईट स्काय ओब्जरवेशन’ म्हणजेच ‘अवकाश निरीक्षण […]