Tag: maharashtra

बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशाची मुदत वाढवली, पात्रता निकष शिथिल

मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवेशाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली असून,…

शिक्षक संघ दापोली शाखेने केला नवदुर्गांचा गौरव

दापोली, २५ सप्टेंबर २०२५: घरातील जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामकाज, रोजची धावपळ, मानसिक व शारीरिक ताण-तणाव यांचा समतोल साधताना दापोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात आपल्या कार्यक्षमतेने, प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने कार्यरत असलेल्या नऊ…

रत्नागिरी जिल्ह्याचा महाराष्ट्रातील भव्य राखी प्रधान सोहळ्यात अभिमानास्पद ठसा

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे २३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित भव्य राखी प्रधान सोहळा महाराष्ट्रात उत्साहात आणि दणक्यात पार पडला. या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याने कोकण-ठाणे विभागात प्रथम क्रमांक…

संदीप भेकत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

दापोली : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विरसई शाळेत कार्यरत असलेले ध्येयवेडे पदवीधर शिक्षक श्री. संदीप काशिराम भेकत यांना कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेमार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न…

दापोलीतील 106 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत जाहीर: 2025-2030

दापोली : दापोली तालुक्यामधील सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण आज, दिनांक 14 जुलै 2025 रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. एकूण…

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त रत्नागिरीत शोभिवंत मत्स्य शेती उद्योजकता कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : दरवर्षी १० जुलै हा ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने रत्नागिरी शोभिवंत मत्स्य शेतकरी संस्था आणि मत्स्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जुलै २०२५…

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ‘स्वरूप सहकार’ मासिकाचे प्रकाशन, महाराष्ट्रभर प्रसाराचा संकल्प

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आणि योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी ‘स्वरूप सहकार’ या मासिकाचे प्रकाशन आज संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या मासिकाचे विमोचन आमदार…

सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात

रत्नागिरी : आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रेला रत्नागिरीत उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेच्या मुख्य आयोजकांमध्ये ॲड. जया उदय सामंत, तसेच धर्मसिंह चौहान, विनिता गोखले, निलेश मिराजकर,…

केळशी तलाठी २०,००० रुपयांची लाच घेताना ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) मंगळवारी एका यशस्वी सापळा कारवाईत ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांना २०,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सजा केळशी येथील तलाठी असलेल्या…

सावर्डे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यात तीन जणांना अटक, ₹1.34 कोटींचा 100% मुद्देमाल जप्त

सावर्डे : सावर्डे पोलीस ठाण्याने चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करून ₹1,34,24,589/- किंमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत केला आहे. सावर्डे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2025 अंतर्गत भारतीय न्याय…