Tag: kokan

शासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका…

… तर आमरण उपोषण करणार – बंटी वणजू

रत्नागिरी : संपूर्ण लॉकडाऊन लावून आमच्यावर आमरण उपोषणाची वेळ आणू नका असा इशारा रत्नागिरी जिल्हा निर्भिड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू यांनी प्रशासनाला दिला आहे. लॉकडाउन करायचाच असेल…

सात दिवस निर्बंध पाळून सहकार्य करा – ना. उदय सामंत

रत्नागिरी : शिथिलता दिल्यामुळेच नागरिकांनी नियम धाब्यावर बसवले. आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचे निर्बंध…

जेसीआय मार्फत महिलांचा सन्मान

दापोली : सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रियपणे सातत्याने कार्यरत असणाऱ्या जेसीआय दापोली या संस्थेच्या वतीने दापोली शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या पण आजपर्यंत कधी ही प्रकाशझोता मध्ये न आलेल्या…

रत्नागिरी जिल्ह्यात आज रेकॉर्ड ब्रेक कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. चिंता वाढवणारी स्थिती रत्नागिरीत निर्माण झाली आहे. एक दिवसात १५५ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं परिस्थिती नियंत्रण बाहेर तर जात नाहीये ना?…

कोकण विभागात उष्णतेची लाट

पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार…

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ…

घरडा कंपनीत स्फोट, चार जणांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली यात…

शिमगोत्सवावर बंधन कोकणवासीयांसाठी त्रासदायक

खेड : शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु असतानाच शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले असल्याने शिमगोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्थांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. गतवर्षी शिमगोत्सवानंतर कोकणात कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना…

भोपणमधील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला; परीसरातून हळहळ

दापोली: तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. ही मुलगी १२ मार्च…