Tag: kokan

कोरोना विरूद्धच्या लाढाईत सर्वपक्षीय नेते आले एकत्र

रत्नागिरी : जिल्ह्यातील कराेना रुग्णांची संख्या वाढत आहे,या पार्श्वभूमीवर आज नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या मध्ये सर्वांनी एकजुटीने करोना विरोधाच्या लढ्यात…

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन

सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली. शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर…

आरटीपीसीआर नमूने तपासणीसाठी आणखी एक प्रयोगशाळा सुरु करावी-केदार साठे

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल येण्यास 4 ते 7 दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे जे रुग्ण कोरोनाबाधित आहेत

जिल्हा जिल्ह्याला भिकेला लावायचं आहे का?- निलेश राणे

रत्नागिरी : राज्याने दिलेल्या एसओपीनुसार महाराष्ट्रात सर्व गोष्टी सुरू असताना रत्नागिरीत असलेल्या कर्फ्यूकडे माजी खासदार निलेश राणे यांनी लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या…

दापोलीत एका दिवासात 6 मृत्यू

दापोली : कोरोना रूग्णांची संख्या दापोली तालुक्यामध्ये कमालीची वाढत आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये २०१ रूग्ण एकट्या दापोली तालुक्यात पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विक्राळ स्वरूप घेत आहे. दापोलीमध्ये गेल्या…

रत्नागिरीत मृत्यूचे आकडे का लपवले? निलेश राणेंचा सवाल

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यामधूल कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची खोटी माहिती का दिली जात असा सवाल करत माजी खासदार निलेश राणे यांनी सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांना आरपोच्या पिंजऱ्यात उभं…

लॉकडाऊन बाबतीत आपल्या मनातील प्रश्नाची उत्तरे

मुंबई : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली…

धोका :  दापोलीत एका दिवसात ३४ रूग्ण पॉझिटिव्ह

दापोली : मुश्ताक खान कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच…

कोकणाला पर्जन्यविषयक इशारा

*पर्जन्यविषयक इशारा* रत्नागिरी दि.08:- भारतीय हवामान खाते, कुलाबा मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात 11 एप्रिल व 12 एप्रिल 2021 रोजी काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.…