Tag: kokan

स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण मोहीम

आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोलीकरांनी रविवारी, १४ मार्च २०२१ रोजी सायकल फेरी काढली.

दापोलीच्या भोपणमधील 6 वर्षांची चिमुरडी बेपत्ता

दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.

स्त्रियांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वावलंबी व्हावे – रेडीज

दापोली – आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीच्या आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या चेअरमन…

सिल्व्हर झोन ऑलिंम्पियाड परिक्षेत श्रीयान मेहता देशात प्रथम

परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत या शाळेचा श्रीयान सुजय मेहता या विद्यार्थ्यांने उल्लेखनिय यश मिळवले आहे.

जेसीआय दापोली व माहेर ग्रुपच्यावतीने महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने महिला सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विविध व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले असून जेसीआय दापोली व माहेर ग्रुप यांच्याकडून…

मराठी भाषा संवर्धनामध्ये ग्रामीण भागाची भूमिका महत्वाची – मुश्ताक खान

विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली.

अंगारकी संकष्टी निमित्त होणारी गणपतीपुळेची यात्रा रद्द, मंदिरही दर्शनसाठी बंद

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दि.२ मार्च रोजीची गणपतीपुळे येथील अंगारकी संकष्टी निमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली.

तनझिला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मंडणगड : तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दाभट येथील तनझीला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष परवीन शेख आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत केलं गेलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रझिया रखांगे,…

जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : जिल्हा कुस्ती असोसिएशनच्यावतीने जिल्हा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ गट फ्रि स्टाईल, गादी- माती, ग्रिकोरोमन, वरिष्ठ महिला, कुमार गट मुले, मुली या गटात या स्पर्धा…

विनामास्क फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई

दापोली : शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासन, महसुल प्रशासन व पोलीसांमार्फत सोमवारपासून (दि. २२) कठोर कारवाई करण्यात येत आहे. तहसील कार्यालय, आझाद मैदान, एस.टी. बस स्टँड, केळसकर नाका या…