बंद पडलेली आंबेत-म्हाप्रळ दरम्यानची फेरी बोट सेवा सुरू
रत्नागिरी : आंबेत आणि म्हाप्रळ दरम्यान बंद पडलेली फेरी बोट सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ग्रामस्थ आणि फेरी बोट प्रशासनामध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा 50 किलोमीटरचा…
रत्नागिरी : आंबेत आणि म्हाप्रळ दरम्यान बंद पडलेली फेरी बोट सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ग्रामस्थ आणि फेरी बोट प्रशासनामध्ये यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचा 50 किलोमीटरचा…
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दापोली तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सागरी किनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गेल्या काही दिवसात करोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. याला लोक तसेच राजकारणी जबाबदार आहेत. राजकीय मेळावे, लग्नसमारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क वापरत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसतात.…
दापोली : आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोलीच्या ‘पीआरओ’पदी सौ. सुनीता दिलीप बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे. सुनीता बेलोसे यांनी यापूर्वी 25 वर्षे आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये…
रत्नागिरी : कोविड १९ लसिकरण आणि आत्मनिर्भर भारत या विषयावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यात जनजागृतीसाठी तयार केलेल्या बहुमाध्यमी मोबाईल व्हॅनवरील फिरत्या प्रदर्शनाचे तसेच कलापथक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या…
संगमेश्वर – तालुक्यातील एका गावामधील गतिमंद मुलीवर गावातीलच दोघांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी दत्तात्रय लऊ रहाटे (३१) व गणेश लऊ रहाटे (३०)…
कल्याण: विजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांनी दिले आहेत. त्यानुसार…
दापोली: राज्यातील नगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. सन २०१९-२०२० करीता दापोली नगरपंचायत यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील नाल्यावर स्लॅब टाकणे व नाल्याच्या दोन्हा बाजूने आर. सी.…
दापोली: उपजिल्हा रूग्णालयामध्ये दुरवरून येणारे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दापोली शहरातील गरज लक्षात घेऊन जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी समीर कदम यांनी या लोकांना निवारा उपलब्ध व्हावा…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9741वर पोहोचली आहे. आज 7 रुग्ण बरे झाल्यानं बरे झालेल्यांची…