दाभोळमध्ये कोरोना बधिताचा मृत्यू, गाव 12 जुलै पर्यंत बंद
दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.
दाभोळमधील एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाल्यानं परिसरात चिंता वाढली आहे. त्यामुळे दाभोळ ग्रामपंचायतीने 12 जुलैपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत.
दाभोळ पोलीसांनी या प्रकरणी का ढिसाळपणा दाखवला? यामागे काय करण होतं? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. दाभोळ पोलीसांनी गांभीर्य न दाखवल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भाविकांनीही पंचायतन मंदिर पहावे आणि शक्य झाल्यास बाजूच्या उर्वरित मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी यथाशक्ती देणगी द्यावी आणि हा पूरातन ठेवा जपण्याच्या कामातील एक साक्षीदार बनण्याचा आनंद घ्यावा.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केले आहे. यात माजी खासदार नीलेश राणे यांंची निवड केली आहे. यात शोभा फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंद कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख,वडॉ. सुनिल देशमूख, माजी आमदार मधु चव्हाण यांचाही समावेश आहे.
1. सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध.
2. जिल्हयात प्रवेश करणाऱ्या सर्व सिमा बंद.
कोकण कृषि विद्यापीठातर्फे 370.38 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे ९९ टक्के बियाणांची विक्री पूर्ण झाली आहे.
दापोली मधून घेण्यात आलेल्या 80 स्वॅब पैक 16 जणांंचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे दापोलीकर चांगलेच चिंतीत झाले आहेत. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली.
‘माय कोकण’नं कायम सत्य आणि अचूक बातमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रेक्षक आणि आमचे वाचक यानी या काळात आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. माय कोकणच्या माध्यामातून माहिती तुम्हाला सातत्यानं देण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहणार आहोत.
कधी नव्हे एवढ्या स्वस्तात तुम्हाला आता आपल्या प्रोडक्टची जाहिरात करता येणार आहे. जाहिरातदारांंना डिझाईन स्वतः उपलब्ध करून द्यायची आहे.
रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. असा प्रस्ताव तहसिलदार रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या परिसरामधील भाग Containment Zone (कोरोना विषाणू बाधित क्षेत्र) जाहिर करणे आवश्यक आहे.
copyright © | My Kokan