ज काय चुकलं माकलं असेल त माफ करून गावकी, भावकी सुखान एकत्र राहुंदे…
“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…
“आज जी काय भावंडा जमलेली हायत तशी येणारी आन न येणारी सारी दरवर्षी तुझी सेवा कराय येऊं देत. मोकली झालेली घरा पोराटोरानी भरून जाऊं देत. सारवलेल्या खळ्याना पूना पूना सारवाया…
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहेच. मात्र कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि चाकरमानी हे समीकरण पिढ्यापिढ्यांच आहे. कोकणी माणूस कामानिमित्त मुंबईत आला. मात्र…