877 एकूण पॉझिटिव्ह, बरे झाले 627, ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह 219

आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 877 झाली आहे. दरम्यान 38 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 627 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71 टक्के आहे.

No Image

लॉकडाऊन वाढला : काय सुरू? काय बंद?

सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.

३४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्वॅब निगेटिव्ह, उद्यापासून OPD सुरू

08/07/2020 admin admin 0

तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश होता.

प्राथमिक आरोग्य केंद्राची OPD काही दिवस बंद राहणार

तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे

Virus

रत्नागिरी जिल्ह्यात रूग्ण ४० पॉझिटिव्ह, दापोलीतील १

रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.