हर्णै कोतवाल राखी वेदपाठक निलंबित
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार वैशाली पाटील यांनी हर्णै कोतवाल राखी वेदपाठक हिच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
आज बरे झालेल्यांमध्ये 04 दापोली, 01 रत्नागिरी व 03 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत.
सध्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे, काय बंद आहे? याची चर्चा सुरू आहे. खालील व्हिडिओमध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकणार आहेत.
तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ३४ जणांचे स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य विभागानं उद्यापासून बंद असेलेली ओपीडी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३४ जणांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी…
तालुका आरोग्य विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी म्हणून काही दिवस रुग्ण न तपासण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे
Number of corona patients increasing consistently in the district. Currently the number has reached to 806 and the number is changing daily
दापोलीमध्ये वाजवी दारात कार भाड्यानं उपलब्ध आहे. झहीर तळघरकर यांना तुम्ही संपर्क करू शकता.
The number of corona patients is increasing rapidly in the district. Dapoli has 13 new corona patients today.
रात्री मिळालेल्या अहवालानुसार एका दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात ४० रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण आकडा ७५० वर पोहोचला आहे.
कोरोनाशी दोन हात करत असताना दापोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.