जेसीआय सप्ताह २०२५ : दिनचर्या जाहीर, विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन
दापोली: जेसीआय दापोली यांनी जेसीआय सप्ताह २०२५ ची दिनचर्या जाहीर केली आहे. ९ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. खालीलप्रमाणे आहे…
