भोपणमधील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला; परीसरातून हळहळ
दापोली: तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली […]
दापोली: तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली […]
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोलीकरांनी रविवारी, १४ मार्च २०२१ रोजी सायकल फेरी काढली.
दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.
दापोली – आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीच्या आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा […]
परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत या शाळेचा श्रीयान सुजय मेहता या विद्यार्थ्यांने उल्लेखनिय यश मिळवले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये माणसे पेहरावाने नव्हे तर चारित्र्याने नावारूपास येतात, हे स्वामी विवेकानंदांचे अनुभवी बोल डॉ. मुराद बुरोंडकर यांनी कृतीत उतरविल्याने ते जीवनात यशस्वी ठरले, असे गौरवोद्गार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी येथे काढले
रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन दापोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेसीआय दापोलीच्यावतीने बंधन २०२१ महिला सप्ताह साजरा करण्यात येत आहे. गुरुवारी रामराजे महाविद्यालयातील […]
विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्याबद्दल त्यांनी उपस्थितांना मोजक्याच पण प्रभावी शब्दात माहिती दिली.
दापोली : समाजात जन्मत:च मोठी असणारी, मोठपण लादल्याने मोठी होणारी आणि स्वकर्तृत्वाने मोठी होणारी अशी तीन प्रकारची माणसे आढळतात. डॉ. मुराद महम्मद बुरोंडकर हे स्वकर्तृत्वाने […]
मंडणगड : तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या दाभट येथील तनझीला वेल्फेअर ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगराध्यक्ष परवीन शेख आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत केलं गेलं. […]
copyright © | My Kokan