Tag: Dapoli

डॉ. एम. बी. लुकतुके यांचा ९० वा वाढदिवस थाटात साजरा: निःस्वार्थी सेवेचा दीपस्तंभ

दापोली (राजस मुरकर) : बोगन व्हिला, वणौशी (दापोली) येथील डॉ. एम. बी. लुकतुके (MBBS) यांच्या निवासस्थानी शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांचा ९० वा वाढदिवस साध्या पण उत्साहपूर्ण वातावरणात थाटामाटात…

दापोली केळशी येथून ४ लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली: दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथील अबार इस्माईल डायली (वय ३२) याच्या राहत्या घराच्या मागील पडवीतून ४ लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या…

राष्ट्र सेविका समितीचा दापोली येथील एकदिवसीय निवासी वर्ग यशस्वीरीत्या संपन्न

दापोली : राष्ट्र सेविका समितीच्या दापोली तालुका शाखेचा बाल, तरुणी आणि गृहिणींसाठी आयोजित एकदिवसीय निवासी वर्ग १३ व १४ सप्टेंबर रोजी दापोली शिक्षण संस्थेच्या राजीव जोशी सभागृहात ७६ सेविकांच्या उत्साहपूर्ण…

नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे निधन

हर्णे (दापोली): नॅशनल हायस्कूल हर्णेचे माजी मुख्याध्यापक शराफुद्दीन शेख यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. ते एक महान व्यक्तिमत्व आणि मनमिळावू व्यक्ती म्हणून परिचित होते. कोणत्याही परिस्थितीला हसतमुखाने सामोरे…

दापोली औद्योगिक क्षेत्र अखंडित वीज पुरवठ्यासाठीस्वतंत्र विद्युत उपकेंद्राचे काम 8 दिवसात मार्गी लावा -पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : दापोली औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा चालू ठेवण्यासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही 8 दिवसात मार्गी लावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात…

नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोलीची तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत विजयी कामगिरी

दापोली: जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेत नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दापोलीच्या ज्युनिअर कॉलेज संघाने…

दापोली अर्बनच्या श्रुती साखळकर हिला सुवर्णपदक

दापोली : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन, चर्चगेट, मुंबई येथे 9 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित वक्तृत्व-गट अ (मराठी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील टी.वाय.बी.कॉम.च्या…

प्रो-कबड्डी पंच आशुतोष साळुंखे यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर

दापोली : दिशा महाराष्ट्रा संस्थेच्या वतीने रविवार, दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच विविध स्तरावरील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या…

टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने बुद्धिबळ स्पर्धेत विजयी

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सह्याद्री…

टाळसुरे विद्यालय 14 वर्षीय गटात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत अजिंक्य

दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री…