दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम
दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…
दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश…
दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पीएचडी पदवी प्रदान केली…
दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका शाखेने या घटनेचा तीव्र निषेध…
दापोली : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राकेश माळी यांची श्री महावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली या संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण…
दापोली, रत्नागिरी – अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दापोलीत रविवार, २३ मार्च २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निरपेक्ष भाव हेचि असे मानवतेचे मर्म, करुनिया रक्तदान जोडूया…
पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दापोलीत जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दापोली येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याचे भव्य…
हर्णे (दापोली): दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथील श्रीराम मच्छिमार सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिमार विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पॅनेलने संस्थेच्या सर्व १३ जागांवर आपले उमेदवार विजयी करून निर्विवाद…
दापोली: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सडवे क्र. १ चा अमृत महोत्सव आणि स्नेहसंमेलन, सरपंच वसंत मेंगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडले. गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून या…
दापोली: स्नेहदीप दापोली संचालित इंदिरा वामन बडे कर्णबधिर विद्यालयाची शैक्षणिक सहल ६ मार्च २०२५ रोजी उंबर्ले येथील मंगेश सैतवडेकर यांच्या बागेत उत्साहात पार पडली. विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या…
21 ते 25 मार्च पर्यंत राहणार प्रदर्शन रत्नागिरी, दि. 20 (जिमाका):- उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने…