Tag: chiplun

महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामांना गती द्या: आ. निलेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना; डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होणार

चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आता पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असताना, या कामाला गती देण्यासह अन्य प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना…

रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर प्राप्त

रत्नागिरी : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रत्नागिरी आणि चिपळूण नगरपालिकेसाठी प्रत्येकी एक अशा दोन मिनी रेस्क्यु फायर टेंडर जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या टेंडरमुळे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांना बळकटी…

बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय ३२, सध्या रा. खेर्डी-चिपळूण, मूळगाव…

वाशिष्ठी नदीत दुर्घटना : पोहताना अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू

चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे., ही दुर्दैवी घटना बुधवार,…

चिपळुणात आगीचे सत्र सुरूच! बारदान गोडाऊन भस्मसात

चिपळूण: चिपळूण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवे आणि आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. डोंगररांगांपासून ते सपाट मैदानांपर्यंत आगीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे, तसेच आंबा,…

माजी खासदार विनायक राऊत १० मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर; तिवरे येथे मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती

चिपळूण: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत हे सोमवार, १० मार्च २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते तिवरे येथील स्वयंभू श्री शंकर…

चिपळूण तालुका आरोग्य कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आर. के. पवार यांची निवड, पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा चिपळूणची सर्वसाधारण सभा नुकतीच चिपळूण पाग येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत…

सॅनिटरी नॅपकिन वाटप: स्टार युनियनचा स्तुत्य उपक्रम

चिपळूण: महिला दिनानिमित्त स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्सने सामाजिक बांधिलकी जपत चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश हायस्कूल आणि आंबडस येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. या उपक्रमातून रत्नागिरी आणि…

श्रमिक सहयोग संस्थेला आविष्कार शिक्षण संस्थेचा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ जाहीर

नाशिक: आविष्कार शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ यावर्षी कोळकेवाडी येथील श्रमिक सहयोग संस्थेला जाहीर केला आहे. संस्थेच्या सचिव विनोदिनी काळगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही…