Tag: chiplun

“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा समिती” ची बैठक आणि जनतेचा…

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई: मुंबई-गोवा महामार्गावर १६.९४ लाखांचा गुटखा जप्त

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पोलिसांनी गुरुवारी रात्री ८.३० वाजता मोठी कारवाई करत १६ लाख ९४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. कापसाळ येथे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी बोलेरो पिकअप गाडी ताब्यात घेतली…

दापोलीच्या तरुणाचा चिपळूणच्या वाशिष्ठी नदीत बुडून मृत्यू

चिपळूण: गोवळकोट-भोईवाडी परिसरात शुक्रवारी (१६ मे २०२५) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. स्थानिकांनी केलेल्या शोध मोहिमेनंतर सायंकाळी या तरुणाचा मृतदेह नदीपात्रात…

एल एम बांदल स्कूलचा दहावीचा निकाल 100% यशस्वी

चिपळूण : पेरेंट एज्युकेशन सोसायटी संचलित एल एम बांदल स्कूलने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकालाची किमया साधत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या सर्व 40 विद्यार्थ्यांनी उत्तीर्णतेचा मान…

चिपळूणात धाडसी चोरी: महिलेने चुलत भावाच्या बागेतून 700 हापूस आंबे पळवले!

चिपळूण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७०० हापूस आंबे चोरून नेल्याची घटना…

दापोली पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना शौर्य पदक जाहीर

रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर यांना पोलीस दलातील उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल शौर्य पदक जाहीर झाले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे सुपुत्र असलेल्या…

दापोली पतसंस्थेची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिन्यांनी बनवले दापोली : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोशन…

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना एका स्विफ्ट वाहनात (क्र. MH08-AG-0337)…

चिपळूणात बनावट पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला ३.१० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांना गंडवले

चिपळूण : स्वतःला पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ३ लाख १० हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना चिपळूणमध्ये घडली. ही घटना १७ एप्रिल २०२५ रोजी…

गतस्मृतींची गजबज- नव्हे, आठवांची गजबज

उपक्रमशील शिक्षक, प्रथितयश साहित्यिक तथा शाहीर राष्ट्रपाल सावंत यांचे नवे पुस्तक ‘गतस्मृतींची गजबज’ आज प्रकाशित होत आहे. चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृहात अतिशय दिमाखदार समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य,…