कोरोनाचं इंजेक्शन, औषधं मोफत मिळावीत – बाळा खेडेकर

खेड (शमशाद खान) : करोनाचा (corona) संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे. रेमडेसिवार, टॉसिलिझुमव ही इंजक्शन्स (injection) तसेच फेविपिरावीर या गोळ्या (medicine) सर्वसामान्य रूग्णांना परवडत नाहीयेत. राज्य शासनाकडून रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य…

दापोलीत 4 वर्षीय मुलीवर अत्याचार, एकाला अटक

दापोली : तालुक्यातील भौंजाळी (bhaunjali) गावात चार वर्षीय चिमुरडी अत्याचार झाल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे. संशयित ४० वर्षीय आरोपीला दापोली (dapoli) पोलीसांनी अटक करून न्यायालयात (court) हजर केले असता…

सावधान : एका गावात 24 पॉझिटिव्ह

गुहागर – तालुक्यातील चिखली गावात आज तब्बल 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेे आहेत. त्यामुळे चिखली गाव कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. एकाच गावात एकाच वेळी 24 रूग्ण सापडल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच…

यूजीसी परीक्षेसाठी आग्रही, सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम!

रत्नागिरी : विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी आग्रही आहे. पण परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम आहे. विद्यार्थी मात्र गेल्या काही महिन्यांपासून संभ्रमात आहे. हा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला…

ईद उल अदहा साजरी करण्याबाबत गाईडलाईन्स जारी

या पार्श्वभूमीवर ईद उल अदहा बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ईद साजरी करण्याबाबत नवे गाईडलाईन्स जाहीर करण्यात आले आहेत.

पेढे खाल्ले आणि 116 जण क्वारंटाईन झाले

मुलगा झाल्याच्या आनंदात एका युवकानं गावात व मित्रपरिवरात पेढे वाटले. पण तो कोरोना बाधित असल्याचं समोर आल्यानं पेढा खाणारे 116 जण होम क्यारंटाईन झाले आहेत.

किती आहे दापोलीतील पॉझिटिव्हचा एकूण आकडा?

दापोली : कोरोनाची चेन काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज दापोलीमध्ये आणखी ७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात रूग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यात आता…