पुन्हा एकदा ४० रूग्ण, १०८४ बरे होऊन घरी गेले

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ४० रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. कोरोना रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना करू पाहतंय पण घरा बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या…

निकृष्ट पोषण आहारात शिवसेनेचा हात : निलेश राणे

रत्नागिरी / प्रतिनिधी रत्नागिरी आणि चिपळूण मधील पोषण आहार पुरवठादार गोदमातून बुरशी लागलेले धान्य पुरवठा करत होता. यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा हात आहे. लवकरच नावासकट हे प्रकरण बाहेर काढणार असल्याची…

कोकणातील भात शेतात मोहक हत्ती

रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशखिंड इथं शेतामध्ये हत्ती अवतरला आहे. या हत्तीला पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकं या शेतामध्ये गर्दी करत आहेत. कोकणातलं सौंदर्य त्यात अशा कलेचा अविष्कार म्हणजे सोन्याहून पिवळं अशा प्रतिक्रिया…

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जागर

रत्नागिरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता ‘मिशन माणुसकी’ या संस्थेतर्फे तीन दिवसांचा विचार-साहित्य-कला जागर करून केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या ऑनलाईन जागर…

डेडिकेटेड कोरोना सेंटर लवकरच दापोलीत सुरू होणार

दापोली शहरात डेडिकेटेड कोरोना सेंटरचा विषय लवकरच मार्गी लागण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी दोन दिवसापूर्वी दापोलीत डीसीसी सेंटर झाले नाही तर आपण आंदोलन करू असा…

जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्ण 1499, दापोलीत 4 नवे रूग्ण

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.…

अ.भा.शिक्षक संघ दापोलीच्या वतीने फूट हॅंड सॅनिटायझर स्टँड प्रदान

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली यांच्या तर्फे पंचायत समिती दापोली गट विकास अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयात फूट हँड सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.

महादेव रोडगेंंबाबत ‘माय कोकण’ची बातमी तंतोतंत खरी

दापोली : नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पुन्हा दापोलीत हजर होणार, ही माय कोकणनं दिलेली बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. दापोलीमध्ये पुन्हा एकदा हजर होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या…

भाजपाच्या वतीनं दापोलीत DCC ची मागणी

भाजपा जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी मुख्यमंत्री उदध्व ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून दापोली DCC सुरू करण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये त्यानी लिहिलं आहे…

शिक्षकांतर्फे दापोलीतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

दापोली – राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा 58 वा वर्धापन दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धांचा सन्मान केला गेला. दरवर्षी समाज पूरक व…