६८व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीतील देवळेकर बहिणींची ऐतिहासिक कामगिरी

रत्नागिरी : ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत (68th National Shooting Championship) कार्तिकी मानस देवळेकर आणि वरा मानस देवळेकर या बहिणींनी इतिहास घडवला आहे. वयाच्या अवघ्या […]

वयाला हरवून ‘विभावरी’ची कायद्यात भरारी; निवृत्तीनंतर ६० व्या वर्षी एल.एल.एम. परीक्षेत मिळवले देदीप्यमान यश!

वयाला हरवून ‘विभावरी’ची कायद्यात भरारी; निवृत्तीनंतर ६० व्या वर्षी एल.एल.एम. परीक्षेत मिळवले देदीप्यमान यश!

सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार २०२५-२६ जाहीर; ११ जानेवारी रोजी वितरण

दापोली/संगमेश्वर : सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांच्या सेवाव्रती वृत्तीची समाजात जाणीव निर्माण होऊन ती वृद्धिंगत व्हावी या […]

रत्नागिरीतील साळवी स्टॉप कचरा डेपोला पुन्हा मोठी आग

रत्नागिरी : शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा संकलन केंद्राला (डेपो) गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्यामुळे आगीने झपाट्याने […]

दापोली जे.सी.आय.च्या अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड

दापोली – ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (जे.सी.आय.) दापोलीच्या नवीन अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी बुधवारी सायंकाळी अधिकृतपणे […]

पोलीस स्थापना दिनानिमित्त शिवसेनेकडून पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा सन्मान

दापोली : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त (२ जानेवारी) शिवसेना पक्षाच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक […]

नासा-इस्रो चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळा अव्वल!

दापोली- दापोली तालुकास्तरीय नासा-इस्रो चाळणी परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगरच्या दोन विद्यार्थिनींनी अव्वल यश संपादन केले असून त्यांची रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी […]

रत्नागिरीत भाजपचा विजयोत्सव! नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार; महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांचा पुढाकार

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या पुढाकाराने नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्ष व […]

ना. उदय सामंत – उद्योग, संस्कृती आणि मराठी अस्मितेचे नेतृत्व

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला गती देताना आणि मराठी भाषेच्या अस्मितेला सशक्त करताना समतोल राखणारे नेतृत्व म्हणून ना. उदय सामंत यांचे कार्य उल्लेखनीय ठरते. उद्योग मंत्री तसेच […]

सामंताचा (आमचा ) उदय महाराष्ट्राचं हृदय

– बेबी मावशी छत्रपती शिवरायाच्या ‘राकट देशा कणखर देशा’ महाराष्ट्र देशाचा उद्योगमंत्री, ‘माझी मर्‍हाटाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने संपन्न असणार्‍या […]