रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बुधवारी सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे जिल्ह्यात 10 जण बरे झाले.
आज कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 9 आणि संगमेश्वर येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
इसवली, ता. लांजा – २
खावदरवाडी, ता. लांजा – १
खेडशीनाका, रत्नागिरी – १
उद्मनगर, रत्नागिरी – १
कदमवाडी, रत्नागिरी -१
आडे, दापोली – २
विसापूर, दापोली -१
अनधेरी, संगमेश्वर – १
संगमेश्वर – २
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 511
बरे झालेले रुग्ण -374
मृत्यू-24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1
2 जण दाखल होणे बाकी