Category: टॉप न्यूज

दापोली एसटी स्टँड सर्कल येथे लायन्स क्लब दापोली यांचेकडून दिशादर्शक फलक

दापोली – लायन्स क्लबच्या वतीने दापोली एसटी स्टँड सर्कल या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला. मुंबई, पुणे व मंडणगड कडून येणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना शहरातून जाणाऱ्या रस्त्याची माहिती होण्याकरिता लायन्स…

प्रीपेड वीज मीटर विरोधात ‘शिवसेना उबाठा’ आक्रमक

रत्नागिरी:- जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत जोरदार निदर्शने केली. शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे…

खैर तस्करीत बारा लाखांचा मुद्देमाल वनविभागाने घेतला ताब्यात

खेड:- मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर वन उपज नाक्यावर खैराची सोलीव लाकडं आणि दोन ट्रक असा 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्या महिन्यात पोलादपूर वन उपज नाक्यावरून एका ट्रकमधून लाखो…

‘मराठा लाईट इन्फंट्री’चा गौरवशाली इतिहास

‘मराठा रेजिमेंट’च्या सर्व ‘बटालियन’ या उत्तर आफ्रिका, युरोप, ब्रह्मदेश येथे लढल्या आणि आपल्या मर्दूमकीचा ठसा त्या भूप्रदेशावर उमटवला. याच युद्धातील असीम शौर्याबद्दल ‘मराठा बटालियन’च्या नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना…

नितेश राणे यांच्यावर रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नवी जबाबदारी

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील…

ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करूया – किरण सामंत

रत्नागिरी : ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली प्राथमिक भूमिका असून स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर आणि दानशूर भागोजीशेठ किर यांच्या सामाजिक समरसतेच्या पुण्याईने पावन झालेल्या रत्नागिरी शहरातील पतीतपावन…

माता रमाई यांचा १२७ वा जयंती महोत्सव दापोलीतील वणंद येथे होणार

दापोली : भारतीय बौद्ध महासभा दापोली तालुका, मुंबई विभाग जिल्हा शाखा रत्नागिरी, ग्राम शाखा वणंद व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वणंद येथील माता…

वराडकर-बेलोसे महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

पारंपरिक शिक्षणाकडून कौशल्याधारित शिक्षणाकडे वराडकर कॉलेजची वाटचाल! दापोली: विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत रोजगारक्षम बनविण्यासाठी वराडकर-बेलोसे महाविद्यालयात ‘महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम १ फेब्रुवारी…

मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात अधिकाऱ्यांना समन्स

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाने मिरकरवाडा मंदरावरील अतिक्रमणाविरोधात काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईला आक्षेप घेत पोकोबा यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायालयात त्यांनी न्याय मागण्याचा…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आगवे जोशीगावात भगदाड

लांजा : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांचे संघटना बांधणीचे काम जोरदार सुरू आहे. लांजा तालुक्यातील गवाणे जिल्हा परिषद गटातील आगवे येथील जोशीगाव ग्रामस्थांनी शिवसेना पक्षावर व…