Category: टॉप न्यूज

ओंकार कोळेकर आणि प्रवीण कांगणे ठरले ‘रत्नागिरी श्री’चे मानकरी

दापोली: दापोलीच्या खेळाडूंनी रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धेत आपली ताकद दाखवत दमदार कामगिरी केली आहे. ओंकार कोळेकर यांनी ‘रत्नागिरी श्री उदय 2025’ आणि प्रवीण कांगणे यांनी ‘रत्नागिरी श्री मास्टर 2025’ चा…

टाळसुरे विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी; जिल्हा संघात निवड

दापोलीः सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळसुरे या विद्यालयाने क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शाळेतील दोन विद्यार्थी, श्रेयस लाले आणि स्वितेश लाले,…

क्षितिज कलामंचचा अनोखा उपक्रमः शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून महाराजांच्या कार्याचा जागर

दापोली : क्षितिज कलामंच दापोली यांच्या वतीने शिवजयंती यंदा एका अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, १८ तारखेला एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले…

थिबा पॅलेस मल्टिमीडिया शोचं काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिध्द आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमीडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. रमणीय गार्डन आणि मल्टीमिडिया शोच्या अनुषंगाने आवश्यक असलेली यंत्रणा त्याठिकाणी बसविण्यात…

तबिश ताजुद्दीन परकार याची MBBS पदवी पूर्ण, कुटुंबियात जल्लोष

दापोली – येथील तबिश ताजुद्दीन परकार यांने जॉर्जियन अमेरिकन विद्यापीठातून MBBS ची पदवी प्राप्त करून आपल्या कुटुंबाचा आणि दापोली शहराचा गौरव वाढवला आहे. आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अविस्मरणीय…

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक

रत्नागिरी : मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या…

सेना ठाकरे गटातून राजेंद्र महाडिक, विलास चाळकेंसह रोहन बनेंची हकालपट्टी

रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे रत्‍नागिरीत ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील ३ बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी…

महायुतीची रत्नागिरीत भव्य आभार यात्रा

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, मतदारांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीमध्ये भव्य आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे…

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत

www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय…

संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी

रत्नागिरी: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने जिल्हा कार्यालयात दि.12 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी संत…