Category: टॉप न्यूज

दापोलीत स्थानिक जेसीबी मालक संघटनेची स्थापना

दापोली – तालुक्यातील स्थानिक जेसीबी मालकांनी एकत्र येऊन ‘दापोली तालुका स्थानिक जेसीबी मालक संघटना’ची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जेसीबी मालकांचे हित जोपासले…

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ विरोधी कारवाई: रत्नागिरीत गांजासह एकाला अटक

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांवर प्रतिबंध घालण्यासाठी आणि कारवाई करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरी शहर परिसरात मिरजोळे-नाचणकर चाळ येथे 477 ग्रॅम गांजा सदृश…

13 बांगलादेशी दोषी, 6 महिन्यांची मिळाली शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या 13 बांग्लादेशी नागरिकांना न्यायालयाने सहा महिन्यांची साधी कैद आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी…

दाभोळ-दापोली मार्गावर भीषण बस अपघात: चालकाच्या निष्काळजीपणामुळे 7 प्रवासी जखमी!

कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांमध्ये वाढ दापोली : रत्नागिरी विभागातील दाभोळ-दापोली मार्गावर गुरुवारी (03 एप्रिल 2025) सकाळी सुमारे 11.45 वाजता झालेल्या भीषण बस अपघाताने कोकणातील राज्य परिवहन बस अपघातांच्या वाढत्या…

दापोलीत निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटरचे  राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन

दापोली: शहरातील शर्वरी सदन, मेहता हॉस्पिटल येथे डॉ. समीक्षा कुणाल मेहता (MBBS, DMRE) आणि डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांच्या ‘निष्कर्ष सोनोग्राफी आणि डायग्नोस्टिक सेंटर’चे उद्घाटन सोमवार, दिनांक 31 मार्च 2025…

कर्दे (दापोली) गावच्या पर्यटन विकासासाठी १४ कोटींहून अधिक निधी मंजूर

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या खात्याने मंजूर केला निधी दापोली : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील उत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून सन्मानित झालेल्या कर्दे गावच्या सर्वांगीण…

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांना निर्बंध नाही

मुंबई, 2 एप्रिल 2025 – चोवीस तास सुविधा देणाऱ्या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो आणि कायद्याने या दुकानांवर वेळेचे कोणतेही निर्बंध नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.…

बलात्कार आणि पॉक्सोच्या आरोपातून दापोलीतील एकाची निर्दोष मुक्तता

विधीज्ञ महेंद्र बांद्रे यांचा युक्तिवाद ग्राह्य खेड – लॉकडाऊन काळात (डिसेंबर २०२०) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात अडखळ (जि. रत्नागिरी) येथील ३५ वर्षीय राजेश मळेकर या तरुणाची खेड येथील…

संस्कार भारती दापोलीतर्फे आयोजित भव्य चित्रकला प्रदर्शनात स्थानिक कलाकारांचे कौशल्य प्रदर्शित

दापोली – संस्कार भारती दापोली यांच्यातर्फे आयोजित भव्य चित्रकला प्रदर्शन दापोलीतील गोपाळकृष्ण सोहनी विद्या मंदिर येथील चैतन्य सभागृहात झाले. हे प्रदर्शन २३ मार्च २०२५ पासून सुरू झाले होते आणि दापोली…

३ रुपयांच्या पिशवीवरून रत्नागिरी मिरकरवाडा जेट्टी परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात ३ रुपयांच्या पिशवीच्या खरेदीवरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून, दोन्ही गटांना दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर दोन्ही…