Category: टॉप न्यूज

दापोली अर्बन बँकेच्या ६६व्या वार्षिक सभेत सभासद सन्मान आणि ९% लाभांश जाहीर

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ६६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी नवभारत छात्रालयातील शिंदे गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या सभेला…

खेड न्यायालयाने संजय कदम, वैभव खेडेकरसह ३३ जणांची केली निर्दोष मुक्तता

खेड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी…

राजापूरमध्ये सर्पदंशाने नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

राजापूर: राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव श्रावण विकास भोवड असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.…

संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रांती दिन’ उत्साहात साजरा

दापोली : संतोषभाई मेहता इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे ९ ऑगस्ट ‘क्रांती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत वेशभूषा, संवाद सादरीकरण आणि देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यासारख्या विविध…

वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन…

चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी हत्या प्रकरणाचा उलगडा, नातेवाईक आरोपी अटकेत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले असून, चिपळूण तालुक्यातील गोंधळे…

दापोलीत आरोही मुलुख हिचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

दापोली : दापोली पंचायत समिती आणि व्हिजन दापोली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील सोहनी विद्यामंदिर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी आरोही महेश मुलुख हिचा…

टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा…

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.…

दापोली: लाडघर येथे विजेच्या खांबावर चढताना 51 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या 51 वर्षीय स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचा…