Category: टॉप न्यूज

उद्यमनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या: धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ

रत्नागिरी : उद्यमनगर परिसरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी…

रत्नागिरी जिल्ह्याचा महाराष्ट्रातील भव्य राखी प्रधान सोहळ्यात अभिमानास्पद ठसा

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे २३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित भव्य राखी प्रधान सोहळा महाराष्ट्रात उत्साहात आणि दणक्यात पार पडला. या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याने कोकण-ठाणे विभागात प्रथम क्रमांक…

चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला; पेंडाबे-खडपोली पर्यायी मार्गाने वाहतूक

रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा २३ साखळी क्रमांक १/०० खडपोली पूल आज रात्री १०:३० वाजता कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर पुलावरील सर्व प्रकारची…

दापोली येथील आझाद मैदानावर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन; एकाला अटक

दापोली : शहरातील आझाद मैदानावर सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दापोली पोलीस ठाण्याने तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना…

दापोलीत मुसळधार पावसातही JCI मॅरेथॉन सीझन 2 यशस्वी

दापोली : JCI दापोलीने 17 ऑगस्ट 2025 रोजी JCI मॅरेथॉन सीझन 2 यशस्वीपणे आयोजित केली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसातही सहभागींचा उत्साह आणि JCI सदस्यांचा जोश यामुळे हा…

मंडणगड एस.टी. डेपोमध्ये डिझेल चोरी उघड; चालक आणि क्लीनरवर आरोप

मंडणगड : मंडणगड एस.टी. डेपोमध्ये डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील डेपो मॅनेजर मदनीपाशा बहाऊद्दीन जूनेदी (वय 47) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिझेल टँकरच्या चालक आणि क्लीनरने टँकरच्या झाकणात…

कोकण मराठी साहित्य परिषदेची जिल्हा कार्यकारणी जाहीर; प्रा. आनंद शेलार यांची अध्यक्षपदी फेरनिवड तर सचिवपदी मुश्ताक खान

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) जिल्हा कार्यकारणीची नवीन समिती आज जाहीर करण्यात आली. रविवार, 17 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरीतील विवेक हॉटेलमध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत 2025 ते 2028 या…

दापोलीतील ‘श्रावणधारा काव्योत्सव’ साहित्यप्रेमींसाठी ठरला अविस्मरणीय

दापोली: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), दापोली शाखेच्या वतीने आयोजित ‘श्रावणधारा काव्योत्सव’ हा साहित्यप्रेमींसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला. काव्यवाचनाचा सुरेख वर्षाव, नवोदित कवींच्या भावनिक आविष्काराने आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित…

दापोली तालुक्यातील सर्पमित्रांचा १५ ऑगस्ट २०२५ पासून वन्यप्राणी बचाव कार्य थांबविण्याचा निर्णय

दापोली : तालुक्यातील सर्पमित्रांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून कोणत्याही प्रकारच्या वन्यप्राणी बचाव कार्य (रेस्यु) थांबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, जनजागृती, सामाजिक कार्य आणि वृक्षारोपण यासारखी इतर कामे सुरू राहतील,…

चिपळूणचे प्रशांत यादव १९ ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश…