Category: टॉप न्यूज

कोकणात ईद साधापणाने साजरी

रत्नागिरी – मुस्लिम समाजामध्ये रमज़ान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. 30 दिवसांचे कडक उपवास करून रमज़ान ईद साजरी केली जाती. कोकणत यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं ईद साजरी करण्यात आली. रमज़ान…

सावधान : तॉक्ते चक्रीवादळ येतंय! काय खबरदारी घ्याल?

अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या ‘तॉक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा राज्याच्या किनारपट्टीलादेखील बसणार आहे. मुंबई, ठाणे पालघर भागांत यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत सुद्धा प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना घ्यायला सुरूवात केली आहे.…

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे

बाप रे! दापोलीत 16 अनधिकृत बंधूका जप्त, 10 जण अटकेत

दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलीसांनी केलं आहे. या…

राज्यातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढला ,सध्या लागू असलेले कठोर निर्बंध ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय,बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीआसीरआर टेस्ट बंधनकारक

करोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात होणार जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसीचे उत्पादन अमेरिकेकडून चाचपणी सुरू

अमेरिकेत परवानगी मिळालेल्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन भारतात घेण्याचे प्रयत्न अमेरिकेने सुरू केले आहे.

करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे -भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव

काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे पुणे विद्यापीठातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे आदेश

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले

मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे.

राज्यांना मिळणार लसीचे दोन कोटी डोस, दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील लोकांना द्यावे प्राधान्य : केंद्र सरकार

राज्यांकडून कोविड प्रतिबंधक लशीचा पुरवठा करण्याची जोरदार मागणी होत असताना केंद्राने लवकर लस उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे.