मुंबईत तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, मृतांच्या परिवाराला मदतीची घोषणा
मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.
मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.
जनहित याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून पुढील आठवड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे वैद्यकीय सेवेतील सर्व रिक्त पदांबाबत प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करण्याचे आदेश दिले
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आदित्य शिरोडकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील सात जिल्ह्यांतील मच्छिमारांच्या डिझेल परताव्याची राज्य सरकारकडे २२२ कोटींहून अधिक रुपयांची रक्कम चार वर्षापासून थकीत आहे
बस भाड्याने घेण्याच्या बरोबरच नविन बस बांधणी करण्यात येणार आहे. पुर्ण क्षमतेने बससेवा चालवण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले.