Category: टॉप न्यूज

आठवडी बाजार बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेले आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.…

अल्पवयीन मुलीवर चार महिने बलात्कार

रत्नागिरी – इन्स्टाग्रामवर ओळख काढल्यानंतर अल्पवयीन मुलीला स्वतःच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर ४ महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी राजीवडा येथील संशयित तरुणाला…

दापोलीच्या लोकसहभागाची देशात दखल, राष्ट्रीय जल पुरस्कारावर उमटवली मोहोर

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तिसऱ्या #राष्ट्रीयजलपुरस्कार-२०२० ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये #रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील #दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. (Dapoli nagar panchayat grabs national…

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे

एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान -परिवहन मंत्री अनिल परब

एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास मान्यता

सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. NEET पीजीसाठी काऊंसलिंग सुरु करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

दापोलीत मराठी पत्रकार दिन उत्साहात

दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दापोली तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येऊन मराठी पत्रकार दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर डॉ.…