नगरसेवक सचिन जाधव शिवसेनेत, राष्ट्रवादीला झटका
दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये एन्ट्री…
