पॅरासेलींग करणाऱ्या दोन महिला समुद्रात कोसळल्या

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी पॅरासेलींग करताना दोर तुटून दोन महिला समुद्रात कोसळल्याची घटना समोर आली आहे

महाराष्ट्रात ओमीक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीच्या तरुणाला ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा

कल्याण-डोंबिवली मधील एका 33 वर्षाच्या तरुणाला कोव्हिड 19 विषाणूच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दापोली, मंडणगडमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार

दापोली : नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस कोणासोबत आघाडी करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळालं आहे. दापोली आणि […]

पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला तयार – सुर्यकांत दळवी

दापोली : राजकारणामध्ये कधीही, केव्हाही आणि काहीही होऊ शकतं याची प्रचिती वारंवार येतच असते. महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस एकत्र येतील असं […]

माझ्यापर्यंत अजून काहीही माहिती नाहीये – आ. योगेश कदम

दापोली : दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी पहिल्यांदाच शिवसेना राष्ट्रवादी आघाडीच्या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दापोलीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये आघाडी […]

भाजपा दापोलीत सर्वच्या सर्व जागा लढवणार ! – मकरंद म्हादलेकर

दापोली : नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. […]