रत्नागिरीच्या अपेक्षा, आरती, श्रेया राज्य खो-खो संघात
संघ जाहीर ; राष्ट्रीय स्पर्धा २० पासून उस्मानाबादला रत्नागिरी : उस्मानाबाद येथे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत होणार्या ५५ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ राज्य संघाचे…
