शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 89 कोटी 49 लाख 19 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला
पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन 2021-22 मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 89 कोटी 49 लाख 19 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
अर्थसंकल्पात रेल्वे तरतुदीत ३० हजार कोटींची वाढ ; केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची माहिती
या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३० हजार कोटी रुपये अधिक तरतूद आहे.
बांधकाम कामगारांसाठी अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी-
कामगार मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरीता तीन नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनानंतर अर्थव्यवस्था सावरत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
करोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने २४ स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २४ स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे.
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो-निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान
अल्प कालावधीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर किमान दोन महिने कालावधीसाठी प्रशासक येऊ शकतो
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज बुधवारी निधन झाले.
मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक; 350 लोकल गाड्या होणार रद्द
कोकण रेल्वे मार्गावरील काहि गाड्या रद्द
