Category: टॉप न्यूज

युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन

युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजली आहे

219 भारतीयांसह रोमानियाहून मुंबईसाठी पहिले विमान रवाना

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनमधील बुखारेस्टला पाठवलेले एअर इंडियाचे विमान तेथून भारतात येण्यासाठी उड्डाण केलं आहे आहे.

दापोलीतील ऐश्वर्या युक्रेनमध्ये सुखरूप

दापोली तालुक्यातील जालगाव लष्करवाडी येथील रहिवासी ऐश्वर्या मंगेश सावंत ही सध्या युक्रेनमध्ये अडकली आहे. मात्र ती सुखरूप असल्याची माहिती तिच्या पालकांनी दिली ऐश्वर्याचे वडील दापोली अर्बन बँकेच्या दापोली शाखेचे माजी…

रशिया-युक्रेन युद्ध; रशियाने केलेल्या हल्ल्यात 137 जणांचा मृत्यू तर 316 जण जखमी

रशियासोबत दोन हात करण्यासाठी आम्हाला एकटं सोडण्यात आलं असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमीर झेलन्सकी यांनी म्हटले